आगीतून फुफाट्यात.
Getting addicted to Netflix to get rid of Facebook.🤗
एवढ्यातच नेटफ्लिक्स कनेक्ट केलयं. म्हणजे तीनच दिवस झालेत. ठरवून रोज एकच सिनेमा बघत आहे.
तर काल रविंद्रनाथ टागोरांच्या कथांवरच्या ऍडाप्शनमधला राधीका आपटेचा 'चोकेर बाली' पाहिला. Somehow फार काही गुंतवून ठेवलं नाही या चित्रपटाने-कथेने. माझीही टीव्हीसमोरची बैठक फार चुळबुळी आहे. असो.
पण चित्रपटात दाखवलेलं 'तिन धारीया' गावातले महिनबाबू, बिहारीबाबूंची टुमदार बंगलीसारखी घरं मात्र फारच देखणी आणि सुंदर आहेत बुवा.
देखतेही दिल दे बैठे हम.
काय त्या लाकडी, रंगीत गैल-या, जिने, दरवाजे, परिसरातल्या बागा, घरातलं शिसवी पिरियड फर्निचर..झक्कासच.
Any idea about its location ?
No comments:
Post a Comment