Thursday, 7 December 2017

आजचा संवाद.

अरे आलास का जाऊन ऑफिसमधे ?
गेली का सगळी मुलं कामाला ?
आज भलताच सकाळी गेलास तू ?🤔
~~~हं..मधूनमधून असं प्रेशर टाकावं लागतं. नाहीतर मुलं पण ईझी घेतात. आणि हल्ली आपल्या 'xyz' चाही होल्ड कमी झालाय मुलांवरचा. मुलं ऐकत नाहीत त्याचं.😕
होका ?...साहजिकच आहे. त्याचही वय झालयं आता. वय झालं कि तिरकसपणा वाढतो. रिटायर्डमेंटला आला असेल ना ? चालायचंच. काळाची गती आहे ती.🙄
काही काळानंतर कर्तृत्ववान पण तर्कटी वडीलधा-यांना तरुणाई जुमेनाशी होते. तरुणांना त्यांच्या विचारांनीच वागायचं, जगायचं असतं. आपल्या त्या नामांकित 'abc' इंडस्ट्रियालिस्टची सुध्दा हीच कथा आहे.
एवढचं काय जदुनाथ सरकारांनी देखील औरंगजेबावरच्या पुस्तकात लिहून ठेवलयं की उतारवयात घरच्या कटकटींनी सम्राट औरंगजेब अगदी जेरीस आला होता. हा मुगल बादशहा दक्षिणेत कारस्थानं करत होता तर तिकडे उत्तरेत मुलं बेगुमानपणे एकमेकांशीच सत्तेसाठी भांडत होती.
He was very frustrated when he died. चालायचच काळाच्या अविरत लाटा आहेत या.
कुछ देके जायेंगे तो कुछ लेके भी जायेंगे.🤗

~~~You mean to say we are not alone ?😏
Yess...thats the moral of the story. 😉
Dear..you are a smart boy...Sorry...smart man !😀
Opps...I mean smart old man !😁
Am I right ?😳

No comments:

Post a Comment