काल आमची पॉट लकची फैमिली बिसी पार्टी होती.मला मेन्युला साजेसा गोड पदार्थ न्यायचा होता.साधारण २५-३० लोकं असतात त्यामुळे जरा लक्षपूर्वक जास्त पदार्थ करावा लागतो.
मी दोन लॉटमधे गुलाबजाम करायला घेतले.चितळे रेडी मिक्सचे निगुतीने केलेले गुलाबजाम ताटभर निटसपणे मांडून ठेवले.फारच छान दिसत होते.
पटकन एक फोटो काढला व इन्स्टाग्रामवर टाकला.珞

हल्ली आमचा मुलगा कन्हाय हिरण्य ब-यापैकी बघतोय त्यामुळे तो हल्ली तिथेच जास्त रहातो.पण काल दुपारी काही कामासाठी गावातल्या आमच्या ऑफिसमध्ये आला होता.नव-याचा डबा भरुन देताना त्यालाही विचारले की तुझाही डबा पाठवू का तर हो म्हणाला.काय -काय पाठवू विचारलं तर
पोळी,भाजी आणि दाण्याची भरपूर चटणी पाठव आई आणि गुलाबजाम पण पाठव.
अरेच्या..तुला कसं कळलं मी गुलाबजाम केले ते ?樂
मी फेसबूकवर पाहिलं ना..तर तेही पाठव.☺

बिसीला पोहंचले तर आज गोड म्हणून गुलाबजाम आहेत हे ब-याच जणांना ऑलरेडी कळलेलं होतं.
एका मैत्रीणीच्या परगावला रहाणा-या विवाहीत मुलीने आईला फोनवर बोलताना सांगितले की आई आजच्या तुमच्या बिशीत गुलाबजाम आहेत बरका !
आन्टींनी खूप केलेले दिसताहेत.फारच छान झालेले दिसताहेत.

तर असा प्रश्न हे महिमा सोशल मिडियाचा.
सुयोग्य पध्दतीने वापर केला तर nothing like it !

No comments:
Post a Comment