डिजिटल मिडीयावरचं जग कितीही आभासी असलं तरी
it does have an incredible reach for sure.
It can connect people for any reason.
दोन दिवसांपूर्वी दुधवाल्यांनी(गवळी) सकाळी दुध देता देता हसत विचारले...तुम्ही whatsappवर चपलांचा फोटो का बरं टाकला ? माझी मुलगी म्हणाली की पप्पा विचारा तुम्ही त्यांना असा प्रोफाइल फोटो का ?
For a second I was stunned.
एक तर मला त्यांच्या कुटुंबाविषयी काहीच माहीत नाही.दुधवाले whatsappवर आहेत हेही माहित नव्हतं,आणि त्यांच्या घरातले माझा whatsappचा प्रोफाइल बघत असतील हे तर कल्पनेच्या पलीकडचं होतं.तो Dpपण जूना आहे.
आणि आज एक अनोळखी मुलगी माझा प्रोफाइल फोटो चपलांचा का असं वडिलांंतर्फे मला विचारत होती.
नवल,आश्चर्य आणि कौतुकही वाटलं.
त्या मुलीचं नाव,वय,शिक्षण काहीही माहित नाही पण तीने तिच्या उत्सुकतेने माझ्या मनात जागा पटकावली हे खरं.
तिला न बघताही तिचा सुंदरच प्रोफाइल माझ्या मनात उमटला.
स्वतःच्या चांगल्या,सुंदर फोटोला अगदी सहज दाद मिळते.
पण एका वेगळ्या फोटोची दखल गावकुसा बाहेरील एक मुलगी(गवळ्याची पोर)इतक्या मनस्वीपणे घेते याचं मनोमन फारच कौतुक वाटलं.
P.S.गवळीकाकांची मुलगी...
गीतांजली.वय १७वर्ष.
इंजिनियरिंग करत आहे.

No comments:
Post a Comment