My god !
एखाद्याला छळायचं म्हणजे कीती छळायचं ?
काही लिमीट ?
हिरण्यवर...
माझ्या उजव्या बाजूने पंजाबिण...
हांजी...I make exclusive homemade chocolates...yeah...only by orders...
लगेच मला visiting cards चा प्रसाद व
smart phone मधल्या फोटो गेलरीची सफर...
असंख्य फोटो chocolates चे...
विवीध डीझाईन्स...packing...
करवाचौथच्या थाळ्या...तबकं...
chocolates बुकेज्... करंज्या...मोदकं...
(कुठे गेला तो विघ्नहर्ता?)
इंग्लिश फोडणीचा पारंपारिक अवतार !
अश्या बाबतीत मी म्हणजे गाढवा पुढे गीता...
कसं बसं nice..very true..wowअश्या तद्दन बेगडी शब्दांच्या सहार्याने सौजन्याचं इंग्लिश बेअरिंग सांभाळते आहे.
लगेच डाव्या हाताच्या मुंबईकर मारवाडणीच्या
smartphone galleryचं दर्शन...
creative jewelryचा अनमोल ठेवा !
तेच ते कुंदन..मोती...रंगीत मणी..पोवळे...
(म्हणजे orange मणी)
आलटून-पालटुन ओवलेल्या मण्यांच्या विविध माळा...
मंगळसुत्र...कंगन...
डोंबल्याची creativity...पण छान छान म्हणत गेलरीतून फिरतेय !
किती छान वाटतं नं आपण काही create केलेलं दुसर्यांनाही आवडलं की !
very true...this year for karwa chouth I had many orders from Canada...people loved my thalis...
मी नं राख्या पण डिझाईन करते...
या वर्षी माझ्या राख्या अमेरिकेपर्यंत गेल्या...
दिवे लंडनला गेले...ज्वेलरी दुबईला गेली...
(आपने भी जाना था ना !)
परमेश्वरा...आता मी जमीनीत गडप होईल तर कीती बरं होईल !
लोकं सुध्दा इतकं उथळातलं उथळ जगतात व दुसर्यांना असे छळतात नां...की बसं !

No comments:
Post a Comment