सध्या Morning Walk ला break !
सगळी एनर्जी ‘हिरण्य हुरडा फेस्टीवल’ साठी राखीव....
तरी पण थंडीतली ताजी हवा घ्यावी म्हणुन walk track जवळच्या भाजी बाजारात.....
तमाम walkers स्वेटर्स..मफलर्स...कानटोप्या...शालींमधे गुंडाळुन...
मस्त पैकी थंडी...जो तो निशब्द...तरी काही भाजीवाले मात्र उत्साहाने गमतीशीर यमक जुळवून
ग्राहकांना बोलावत आहेत...व सर्वांमधे हास्याची खसखस पिकवताहेत......
एका ठीकाणी पथारीवर फक्त हिरवेगार मटार व लाल-नारींगी गाजरं...त्याच्याचं शेजारी गाडीवर
गाजर आणी मटारचीच रास...दोघंही मित्रचं...त्यामुळे ह्या दोघांचं आवाहनाचं गेंगाणं duetचं रंगलेलं.....
" लाल...लाल...गाजरं.....हलव्याची गाजरं...पटकन यायचं.... झटकन घ्यायचं..."
"अहा...हा...काय वटाणा आहे हो... काका....भ.र.ले.ला.. वाटाणा...स्वस्त आणी मस्त...अहा...हा... "
" हिरवा... वाटाणा...लालं...गाजरं....याहो.. काका....याना... काकू...."
" ह..ल...व्या....ची.....गा..ज...रं......या इथेचं !भ..र...ले....ला.....वा..टा...णा....या इथेचं "
" या हो या सगळे या......वाटाणा-गाजर घेऊन घरला जा...... "
ऐकायला फारचं मजेशीर वाटतं होतं...
दोघांचीही मुद्दाम गेंगाणा आवाज काढुन स्वतःही हसत व लोकांनाही हसवत जोरदार विक्री चालु होती.
भारतिय रसिकतेला तोड नाही !
मलाही खुपसं खुदु खुदु हसु आलं...
त्यातल्याच एका कडुन मटार घेतांना मनात म्हटलं...वाटाण्यांनो..you are my todays sunshine...
you have made my day ! Good Morning !

No comments:
Post a Comment