लक्ष्मी पुजनासाठी हिरण्यला.....
दुग्धशर्करा योगा प्रमाणे आम्ही चौघेही..सणाला...ऊत्साहात...एकत्र.....
त्यात आम्ही मायलेकी बर्यापैकी तयार होऊन...साडया नेसुन...चला २-४ family photo घेऊ यात.....
( which we have very few! )
घरी येता-येता १-२ फ़ोटो सिलेक्ट करुन मुलीला म्हटलं हा एक टाक माझ्या Fb accountवर Cover photo म्हणुन....
गाडीत बसल्या बसल्या काम व माझी शिकवणी घेत तीने दोघींचेही फ़ोटो tag करुन
upload केले...घरी येई पर्यंत बरीच रात्र झाली.....
सकाळी दिवाळी असुनही फ़क्त मीच लवकर जागी...( हो...घरातल्या बाकीच्या सगळ्यांचे दिवाळीचे साजरेपण
आपापल्या सोईचे) घर निवान्त म्हणुन मोबाईलवरचे मेसेजेस चेक केले...fb उघडलं....
तर चक्क cover photoला 40-45 ' likes '...4-5 comments.....
...अरे व्वा ! ‘madam ' तुम्ही बर्याच लोकप्रिय आहात असं दिसतयं ! हं.....( हसरं स्वगत ! )
कोणी कोणी ‘like' केलयं हे बघीतलं तर मुलीचेचं ‘मित्र ’ जास्त...अरे चोरांनो...तरीच इतके ‘likes'.....
चांगलेच तत्पर आहात की तुम्ही ! जरा लक्षचं ठेवलं पाहीजे तुमच्यावर....हं.... !
मुलीने ऊठल्यावर त्याच फ़ोटोंमधुन तीचा profile photo बनवला...साडीतला... :)
आसपास असलेला नवरा म्हणाला " हे काय लगेच फ़ोटोupload पण केले ?...‘likes' पण मीळाले?
कमाल आहे बुवा तुमची आणी त्या freindsची "
दोसे करता-करता मी " अरे tag करुन टाकले आहेत ना.... त्यामुळे दोघींच्याही friendsचे likes मिळाले आहेत....
....छान आला आहे बघ हा फ़ोटो आपल्या चौघांचा "
" अग निर्मिका.... कन्हायला (मुलाला) पण tag कर ! Let his prospective girlfriends see us all !
बघु दे त्या मुलींना त्याची आई व बहीण....आपसुकचं येतील ताळ्यावर....."
" आणी बाबालाही Tag कर हं....त्याच्याही मैत्रीणींना पाहु देत आपल्याला.....
कळु दे त्यांना सुनीतची बायको कशी आहे ते...! अहं....अहं..."
एव्हाना नवर्याने newspaperचा सहारा घेतलेला...
and madam what about ‘likes’ by your friends ?( मनातल्या मनात)
जाऊ द्या ना आता....आज आहे ना हो पाडवा !
अरारारा.....रा....रा..... दोसा करपला वाटतं ?
जळलं मेलं ते फेसबुक.....आणी त्या ‘likes' !

No comments:
Post a Comment