नेहमी प्रमाणे Morning walk.....
आज बहुदा शाळांचा शेवटचा दिवस असावा...उद्यापासुन दिवाळीच्या सुट्ट्या सुरु...
आज परीक्षेचा शेवटचा पेपर...नक्की इतिहास-भुगोल...Sorry...History-Geography असेल !
नाक्या-नाक्यावर study -room सारखं दृश्य...नेहमी घोळक्याने school bus stopवर उभ्या राहुन गप्पा मारणार्या आया-मुलं आज 1 to 1 अशी एकटी उभी...
अस्ताव्यस्त आया ( हो...अस्ताव्यस्तचं! CBSC...ICSC...अभ्यासक्रमाच्या ८-१० दिवसांच्या शाळेच्या परीक्षा रेटणं खरंच अवघड आहे ) हातात पुस्तक-गाईड घेऊन fill in the blanks...match the following...give reasons...
अश्या हुकमी मार्कस देणार्या प्रश्नांचा भडीमार मुलांवर करत आहेत...मुलं जमेल तशी उत्तर देऊन खिंड लढवताहेत...
आली ती संकट मोचन बस.....
ऐतिहासीक व भुगोलीक आईच्या तावडीतुन सुटुन मुलं पटापट फुलपाखरी पिवळ्या धम्मक बस मध्ये
चढली पण.....
" अरे अक्षर नीट काढ "
"underline केलेलं परत एकदा नीट वाच "......
मुलांनी कधीच खिडक्यांच्या जागा पटकावलेल्या...
बस निघाली.....
" हुश्य...सुटले बाई एकदाची...काय त्या परीक्षा आणी तो जीवघेऊ पोर्शन...त्यात पुन्हा english medium...
अशी फॆ...फॆ... होते अभ्यास घेतांना...आणी आता तर काय म्हणे continuous evaluation....
म्हणजे रहा वर्षभर टेन्शन मधेचं...अग नीता तुला काय सांगु...माझं BSc एका बाजुला आणी ह्याच ६ वी एका बाजुला...and as you know...नवर्यांविषयी न बोललेलंच बरं...."
" चला आता दिवाळीच्या तयारीला लागलं पाहीजे...चल अच्छा...Happy Diwali "
एव्हाना बस बरीच दूर गेलेली....खिडक्यातुन झोपाळू डोळ्यांनी बाहेर बघत मुलं हरवलेली....
They are just dreaming of the thrilling and exciting life after 1 o' clock !

Nice work, reminds me of Divakaranchya natya chhata.
ReplyDelete