Universityमध्ये एका मुस्लिम मैत्रीणीला तीच्या डिपार्टमेन्टमधे भेटायला गेले...फार दिवसांनी !
बाई चांगल्या पोस्टवर...एकदम दिलखुलास...कधीही जा...आओ..आओ...बैठो..बैठो...चाय तो लो...
चलो हमारे साथ खाना ( डब्बा ) खाओ...बोलायला देखील मोकळ्या-ढाकळ्या.....
Naac Committe, तीची मुलं, सुना, माझी मुलं, PhD...ई. विषय झाल्यावर मी तीला येऊ घातलेल्या
‘बकरी ईद’च्या शुभेच्छा दिल्या...तिने देखील मला होऊन गेलेल्या दसर्याच्या शुभेच्छा दिल्या.....
" आप आओ ना परसो के दिन घर...ईद की बडी दावत है, आप खाते ना वो.. बडे का?"
" नही... मै नोनव्हेज नही खाती."
"अरे... ऐसा-कैसा ? मुझे लगा आप खाते होंगे....दिखते तो वैसे ही..."
"मतलब ? नोनव्हेज खानेवाले ऐसे दिखके आते क्या ?"
"तो क्या ?... बडे का खानेवाले तभ्भीच समझमे आते... नोनव्हेज खानेवाले बडे अच्छे दिखते...
मै तो देखतेही पैचानती..."
तीच्या या ठोकताळ्याने व मला मिळालेल्या complimentने मी माझे सूरमा घातलेले डोळे
अजुनचं विस्फारत ...( हसू दाबत).....
"ऐसा क्या ?....मुझे ये मालुमीच नई था ! चलो...ईद को नही, फिर कभी आऊंगी"

No comments:
Post a Comment