TV वरचं " रैना बिती जाये "....एवढा एकच कार्यक्रम मी कधीतरी ३०-४० मिनिटं बघते...
जुन्या हिन्दी चित्रपटांतील गाणी दाखवतात. खरं तर तीच ती गाणी असतात, पण ठीक है !
अमानुषचं गाणं..." दिल ऐसा किसीने मेरा तोडा"...बहुदा किशोर कुमारला Filmfare award देउन गेलेलं,
अतिशय भावस्पर्शी गाणं...
लोभसं उत्तम कुमार...very casual...कुठल्याही department मधला junior engineer/ supervisor वाटावा
इतका साधा..निर्मळ..प्रसन्न..पण दारूमुळे समाजाकडून टोचल्या जाणारा..हताश..विमनस्क..कीती खराखुरा वाटून मनात बसतो ! तशीच ती शर्मिला...दारूडया प्रियकराला समजुन घेता-घेता, तळ्यात- मळ्यात होणारी घालमेल किती सार्थपणे दाखवते....
हि charecters and emotions किती relevant वाटतात....
नाहीतर आजचा नायक/नायीका...दबंग..रेडी..बॊडीगार्ड...आई ग...हे कसले अभिनेते/नायक/नायीका ?
ह्या तर soft porn films मधल्या voluptuous and six abs वाल्या मठ्ठ आणी निबर बॊड्या नुस्त्या !

This comment has been removed by the author.
ReplyDeleteIrrelevant. Comparing classic movie of yesterday with commercial movies of today. The classic movies of today are better than classic movies of yesterday and the commercial movies of today are better than commercial movies of yesterday.
ReplyDelete