मूकबधिर महिलेवर रुग्णालयात गॆंगरेप...
सहा वर्षाच्या बालिकेवर अत्याचार...
प्राध्यापका कडून विध्यार्थिनीचा छळ...
छायाचित्रकार महिलेवर सामुहिक बलात्कार...
कॊर्पोरेट रॆगिंग; तरुणीचा बळी...
चौथीच्या मुलीची शाळेत छेड...
नोकरीचे...लग्नाचे आमिष दाखवुन अत्याचार...
रिक्षाचालका कडून महिलेची छेड...
Husband used his wife to get a promotion...
...................................मुळे बापू तुरुंगात !
गेल्या १०-१५ दिवसातील हा सिम्बोलिक छापील लेखा-जोखा !
विघ्नहर्त्या.....दुखहर्त्या.....बाप्पा...
इथेतर विघ्नकर्त्या, दुखःकर्त्यांची जणुकाही मांदियाळीचं झाली आहे.......................
आता लाडका पाहूणा म्हणून आलाचं आहेस तर निदान १० दिवसांपुरता का होत नाही
पण "क" चा "ह" करुन तमाम पुरुषांना सुबुध्दी दे व आम्हा स्त्रीयांना जरा मोकळा व निश्चिंत श्वास घेऊ दे रे !

No comments:
Post a Comment