उभ्या रेषा...
तिरप्या रेषा....
तुटक रेषा.....
सलग रेषा......
नाचर्या रेषा.......
दमदार रेषा........
या तृषार्त धरेवर तडाखेबंद मेघगर्जनेसह ओल्या गारीगार रेषांची
अखंड लाखोली वाहिली ह्या आभाळाने..........
तिरप्या रेषा....
तुटक रेषा.....
सलग रेषा......
नाचर्या रेषा.......
दमदार रेषा........
या तृषार्त धरेवर तडाखेबंद मेघगर्जनेसह ओल्या गारीगार रेषांची
अखंड लाखोली वाहिली ह्या आभाळाने..........
No comments:
Post a Comment