Sunday, 18 October 2015

Vijayapura...Bijapur !

Vijayapur...बिजापूर...
A city of elegant domes.
...a peaceful place to explore few of best Islamic tomb monuments...
गोल गुम्बज...रोमच्या st.Peters Basilica नंतरचा जगातला सर्वात मोठा घुमट...मध्य भागी उंचावरच्या नेटक्या 6 कबरी...(मुहम्मद अदिल शाह, त्याच्या 2 बायका,1 प्रेयसी, 1 मुलगी व 1 नातू )त्यांना झाकणारा प्रचंड मोठा घुमट...घुमटाच्या चारी बाजुंनि चढता येणारे 7 मजली 4 मीनार...
नजर लागेल अशी भव्यता व टापटीप...टाचणि पडली तरी आवाज घुमेल अशी घुमटाचि रचना...
Absolutely architectural marvel...
विस्तीर्ण स्वच्छ परिसर...
सुखद हिरवळ...झाडी...
...इब्राहिम रौजा...
Beautiful Islamic monument...tomb complex...
अतिशय निटनेटक्या व शाबूत इमारती...fantastic reflection of Persian art n architecture... calligraphic design forms...
मोहक व सुबक जाळिदार दगडी कोरीव काम... टुमदार कबरी...
मन प्रसन्न करणारा परिसर व शांतता पण ! सुंदर बाग...प्रशस्त हिरवीगार हिरवळ...
आश्चर्य म्हणजे या कुठल्याही दिमाखदार कबरींवर हिरव्या चादरी नव्हत्या का चमकीचे,फुलांचे हार नव्हते का एखादं चुकार रुपयाचं नाणं देखील नव्हतं!
...Malik-E-Maidan Canon
Yes ! हीच ती तोफ जीचा उल्लेख तमाम मराठी नवरे "आमची 'मुलुख मैदान"असा आपल्या बायकोला उद्देशून मित्रांमधे करतात !
4mt. लांब, 1.5mt.रुंद, 55 टनाची अजस्त्र तोफ...तोफे प्रमाणेच तिच्याशी निगडीत असलेल्या कथाही रंजकचं...
किल्याच्या भिंती व बुरुज खुप भव्य व भक्कम...पुन्हा एकदा परिसर स्वच्छतेचा व नेत्रसुखद हिरवळीचा परिपाठ...
अदिलशाहीच्या वैभवाचा दिमाख
सांगणारी सर्वदूर पसरलेली असंख्य घुमटी elegant monuments...
तर नजर लागेल अशी monuments
परिसरातील हिरवी स्वच्छता...
Our ASI department and public needs to learn from these Karnataka people !

No comments:

Post a Comment