Morning walk...
नेहमीचा रस्ता...खुप दिवसांनी walk साठी बाहेर पडलेली...त्यामुळे जरा जोशमेचं...
डाव्या बाजुच्या दुकानांमधे २-३ shuttersची एक रंग-पेंन्टसची मोठी शोरुम...
coloursचीच शोरुम असल्या मुळे shutters सुध्दा चकाचक..स्वच्छ...इतर दुकानांपेक्षा नजरेत भरण्यासारखी.
ह्या दुकानांच्या रुंद पायर्यांवर सकाळी लवकर बाहेर पडलेल्या काही वयस्क बायका नेहमी गप्पा मारत बसतात...आज फारसं कुणी नव्हतं पण चकचकीत बंद shutters वर मात्र एक मोठी पाटी लटकत होती...
सहज वाचता येण्यासारखी...
fill in the gaps सारखी वाक्य रचना...तारखा व वेळा व कारणं गरजे प्रमाणे लिहिता व पुसता येण्याजोगी.
--- तारखेला दुकान --- ते --- ह्या वेळेत बंद राहील तसेचं मुहर्रम निमित्य --- दिवशी दुकान बंद राहील.
...so I came to know Muharram is approaching...
but why the shopkeeper is so particular about mentioning it ?
हां...दसरा-दिवाळी येत आहे नां ! बिझिनेस चा prime time आहे...गिर्हाइकांची अडचण नको !
Just walked away.....
walk शेवटच्या टप्प्यात...
अचानक जवळचं राहणारी...शाळेतली डॊक्टर मैत्रीण walk घेतांना खुप दिवसांनी भेटली ...
" अरे...आज तु इथे कशी काय ! You are transferred to Solapur na ? का झाली परत इकडे बदली ?"
".....नाही गं..उद्या तिकडे public holiday आहे नां, आता उद्या रात्री निघेन !..."
" उद्या काय आहे public holiday साठी ? Oh...Muharram नां ? "
".....काय हे मेधा ? मुहर्रम काय ? अगं उद्या घटस्थापना....कमाल आहे तुझी !"
चटदीशी माझ्या दंडावर एक प्रेमळ चापटी मारत मोठ्या आवाजात " गर्व से कहो हम हिंदु है "

No comments:
Post a Comment