ऎहोळे.....
कर्नाटकातील मलप्रभा नदीकाठची चालुक्य राजवटीची ४-६ व्या शतकातली राजधानी..
कलेला खंबीर प्रोत्साहन देण्यात व भारतिय शिल्पकला व मंदीर स्थापत्यकलेला पुढे नेण्यात
अग्रेसर असलेली चालुक्यन परंपरा...
अग्रेसर असलेली चालुक्यन परंपरा...
नेटकी आणी खंडहर स्थितीतील खुप लहान-मोठी मंदीरं...मोठा परिसर..
चतुरस्त्र red sand stonesचे नाना आकारांचे boulders...
तरी पण ASI ने आखीव-रेखीव करत...प्रशस्त हिरव्या लॊन्स लावून परिसर अतिशय लोभसं केलेला...
भारतिय मंदीर स्थापत्यशास्त्राची प्रयोगात्मक अशी ही मंदीरं आहेत.
वेरुळचं कैलाश सतत डोळ्यासमोर येत रहावं अशीचं ही मंदीरं आहेत...
अर्थात बर्यापैकी लहान व थोडीशी बेडौल पण...but still some sculptures are amazing...
दुर्ग मंदीर बघुन बुध्द चैत्याची आठवण येते...काही मंदीरं दक्षीण भारतीय ’द्रवीड’ तर काही मंदीरं उत्तर भारतीय ’नागर’ पध्दतीची आहेत...
सभामडपं...कोरलेले स्तंभ...रामायण -महाभारताच्या कथांचे शिल्पन...
for sure this is a place for art and architecture students !
निळं आकाश...भोवताली नारळी...पोपटी हिरवळ...व मोहक लाल दगड...नेत्रसुखद टेपेस्त्री !
पट्टडकल....
ऎहोळे पासुन १५-२० km अंतरावरील चालुक्यांचे काही काळापुरतेचे राजधानीचे ठीकाण...
चालुक्यांच्या समर्थ राजाश्रयामुळे उभी राहिलेली मानव निर्मीत अप्रतीम अनेक मंदीरं...

pretty advanced stage of Hindu temple architecture than Aihole...
मोठा परिसर तरीही कर्नाटक ASI ने बंदीस्त करत छानचं maintain केलेला...
कलेतलं काही कळो का न कळो...सुंदर परिसर...लाल दगड...झुलणार्या नारळी...मस्त हिरवळ...
बघुनचं तब्येत खुश होते...कुठेही भिकारी नाहीत...विक्रेत्यांचा चिवट पाठलाग नाही...
you are just approached by decent and moderate local guides !
एखाद्या art workshopच्या परिसरा सारखी छोट्या-मोठ्या शिल्पांची रेलचेल सर्वत्र...
ठिकठिकाणी शंकराच्या पिंडी...नंदी आहेत...त्या काळातलं शांतिनिकेतनचं असावं बहुदा !
काशी विश्वेश्वरा, संगमेश्वरा,कदासिद्देश्वरा व विरुपाक्ष ही नावाजलेली मंदीरं द्रविड, नागर व इतर शैलीतली...विरुपाक्ष तर मिनि कैलाशचं आहे !
रामायण -महाभारत...विष्णु अवतार...महिषासुर मर्दिनी...व्याल...किर्तीमुख...मिथुन युगल...
फुलापानांचे कोरीव स्तंभ, छत..अभ्यासकांना खरचं पर्वणी आहे !
चौकोनी छप्पर पण टप्प्या टप्प्याने वर निमुळते होत जाणारे शिखर म्हणजे ’द्रविड’ पध्दतीचे मंदीर.
विरुपाक्ष..मल्लिकार्जुन...संगमेस्वर..ही मंदीरं ह्या द्रवीड शैलीची आहेत,
तर कलासिद्देस्वर..जांबुलिंग..गलगनाथ..ही मंदीरं ’नागर’ शैलीतली आहेत म्हणजे गोलाकारात निमुळते होत जाणारे शिखर !
unfortunately we could not give enough time here since we were on family trip !
ह्याची रुखरुख घरी आल्यावर मात्र जास्तचं वाटली.
But again this is not a place for casual sight seeing...even if you are an art seeker its better to come with proper home work and move around with good guide. Stay at Badami then visit aihole then pattadakal then Badami...needs atleast 2 days.
बदामी.....
चालुक्यांच महत्वाचं मुख्य राजधानीचं ठीकाण...पट्टडकल पासुन १५-२० km वर...
Literally here you are engulfed by mammoth...magnificent...mind blowing...red sand stone boulders..
म्हणुनचं या गावाचं नाव बदामी असावं बहुदा ! ऊंचावरच्या कोरीव गुहा-मंदीरं...कैलासाच्या जवळ पास येणारी कोरीव कलात्मकता...
स्तंभ, छत, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह,पॆसेजेस...हिंदु पौराणीक व्यक्ती...फुल पानं...लाल दगडात अजुनचं मोहक वाटतात...
वरुन पाहतांना नजर जाईल तिथे लाल खडकांची नैसर्गिक चित्तार्षक रचना...खाली अगस्त्यतिर्थ तलाव..आकाशाच्या निळाईत विहंगणारे पक्षी...सुखद गार वारं...पाठीशी शिल्पकलेतील उत्तम अविष्कार...आमचं कैलासाच्या भुमीतुन येणं...enough reason to get instantly connected !
Aihole...Pattadakal...Badami...
40-50 km च्या परिसरात औरस-चौरस पसरलेले चालुक्यांचं शिल्पकलेचं वादातीत साम्राज्य...
एकीकडे चौफेर अजस्त्र लाल खडकांची अचंबित करणारी नैसर्गिक रचना... तर दुसरीकडे भारतीय मंदीर स्थापत्य व शिल्पकलेचा इतिहास रचणारी मानव निर्मीत अजोड मंदीरं..गुहा...
खरचं शिल्पकलेची इतकी भरभराट करणार्या चालुक्यन साम्राज्याची दृष्टी व झेप बघुन थक्क व्हायला होतं !
तर कर्नाटक ASI चा कित्ता आपल्या राज्याने व गावानेही गिरवायला हवा असही मनापासुन वाटत राहतं.
P.S. खास महिलाओं के लिये....
ऎहोळे व पत्तडकलच्या अगदी जवळ ईलकल नावाचं विणकरांच खेडं गाव आहे ..इथल्या ईलकल साड्या खुप प्रसिध्द आहेत... आपण त्यांना चुकीने ईरकल म्हणतो...
दुर्दैवाने कुटुंबातील दमदार मुगल सैन्या पुढे माझा पराभव झाला पण...ALL THE BEST TO YOU !
२च्या ठिकाणी ४ साड्या घ्या...let the Indian Hand-loom live long !

No comments:
Post a Comment